- स्थान: मातोंड हे वेंगुर्ला तालुक्यात आहे, जे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक भाग आहे.
- प्रशासकीय माहिती: मातोंड ग्रामपंचायत वेंगुर्ला पंचायत समिती आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येते.
- आकर्षण: मातोंड ग्रामपंचायतीच्या प्रमुख आकर्षणांपैकी श्री देवी सातेरी मंदिर व श्री देव रवळनाथ मंदिर आहे.
- गावातील प्रमुख पिके: भात शेती, आंबा, काजू.
- उद्योगधंदे: आंबा काजू व्यवसाय.
ग्रामपंचायतीची रचना
ग्रामपंचायतीचे नाव :- ग्रामपंचायत मातोंड
स्थापना – ०७ नोव्हेंबर १९५६
0
महसूल गावे संख्या
सदस्य संख़्या
एकूण वाड्यांची संख़्या
एकूण लोकसंख़्या
एकूण पुरूष संख्या
एकूण स्त्री संख्या
0
एकूण शाळा व कॉलेज
0
एकूण अंगणवाडी
0
एकूण धार्मिक स्थळे
सार्वजनिक विहिरी (जि. प.)
खाजगी विहिरी
नळयोजना कनेक्शन

